अर्घ्य सेनगुप्ता अन् स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:कोर्ट निगराणी, सरकारची संयुक्त कारवाईच परिणामकारक ठरते
गेल्या आठवड्यात एक महत्त्वाची घडामोडी घडली.स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणांनंतर नॅशनलटेस्टिंग एजन्सीमध्ये सुधारणा करण्याची मागणी झाली.यासंदर्भातील याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्चन्यायालयाने एक...
