October 15, 2026

Month: August 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:वेगळी स्वप्ने पाहा, छोट्या वस्त्याही बदलतील

या शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनऊच्या डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘बदलाचे दूत’बनण्याचे आणि...

Sambhajinagar Family Suicide Case | Mental Health & Parenting Tips

अलका वाळूजकर5 तासांपूर्वीकॉपी लिंकवडिलांसोबतच्या वादातून छ्त्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या वडिलांचाही त्याच...

नंदितेश निलय यांचा कॉलम:आता बोलायचे असेल तर फोन उचलू नका, तो एका बाजूला ठेवा‎

‎‎‎‎‎‎‎‎तुम्हालाही असं वाटतं का की, अनेकदा तुमच्याशी‎बोलताना समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा स्वतःच्या फोनकडे‎जास्त बघत असते? घरातही एखादी व्यक्ती तुमच्याशी‎बोलता बोलता मोबाइल...

एन. रघुरामन यांचा कॉलम:जीवनमान उंचावण्यासाठी दैनंदिन इनोव्हेशन्स आवश्यक

आपल्यापैकी कोणीही हे नाकारू शकत नाही की, आजही आपल्या देशात अन्नातील भेसळ ही एक गंभीर समस्या आहे. अन्यथा संपूर्ण भारतात...

एन. रघुरामन यांचा कॉलम:किशोरावस्थेतील रागातून नात्यांवर कायमस्वरूपी डाग पडू देऊ नका

शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री 2 वाजता तुम्ही एखाद्या पबमध्ये काही तास नाच-गाणे करून थकून घरी परतता. घरी पोहोचल्यावर तुम्हाला दिसते...

एन. रघुरामन यांचा कॉलम:कॉलेज जीवनातच शिका पैशांचे नियोजन

सप्टेंबरच्या मध्यापर्यंत बहुतेक विद्यार्थी कॉलेजच्या नव्या वातावरणाशी जुळवून घेतात. हा रोमांचक टप्पा अनेक जबाबदाऱ्यांसह येतो. यात पैशांचे व्यवस्थापन शिकणे अत्यंत...

मेघना पंत यांचा कॉलम:पुरुषांच्या निर्णयांचे खापर आपण किती काळ स्त्रियांवरच फोडणार?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎नुकतीच एक घटना घडली. अभिनेत्री तृषा ही‎तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या स्वातंत्र्यदिन‎सोहळ्यात दिसली. त्यानंतर मोठे वादळ उठले. तृषा तिथे‎एका प्रमुख जागी...

संजय कुमार यांचा कॉलम:जन्म-मृत्यूची आकडेवारी सरकारी‎ डेटाबेससाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

‎‎‎‎‎‎‎‎‎‎जन्म-मृत्यू नोंदणी कायदा- 1969 लागू होऊन पाच‎दशकांहून अधिक काळ लोटला आहे. आता एनडीए‎सरकारने यात सुधारणा केली आहे. या दुरुस्तीद्वारे जन्म‎व...

बोरिया मजुमदार यांचा कॉलम:आपल्या खेळांना क्रिकेटकडून मार्केटिंगचे धडे शिकावे लागतील

आज राष्ट्रीय क्रीडा दिवस (29 ऑगस्ट) आहे. या निमित्ताने आपल्याला भारतीय खेळांकडे समग्र दृष्टीने पाहण्याची गरज आहे. आशियाई खेळांना आता...

error: Content is protected !!