July 4, 2026

Month: June 2026

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवावरील विश्वास उडेल‎ असा मूर्खपणा करू नका‎

भगवंताची कृपा सर्वांवर होते. मात्र दोन कारणांमुळे तिचा लाभ मिळत‎ नाही— विश्वासाची कमतरता व मूर्खपणाचा अतिरेक. ईश्वर ‎म्हणजेच विश्वासाचे दुसरे...

अमिताभ कांत यांचा कॉलम:कृत्रिम बुद्धिमत्तेत हे चार घटक‎ देशाला यशोशिखरावर नेतील‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपण मान्य केले किंवा नाही, तरी जग सध्या एका‎विशिष्ट परिवर्तनातून जात आहे. औद्योगिक क्रांतीनंतर‎एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा हा बदल असून...

बोरिया मजुमदार यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारतीय महिला क्रिकेट संघाने‎ आता नव्या वाटेचा शोध घ्यावा‎

आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचे उपांत्य सामने‎रंगत असताना भारत मात्र अंतिम चारमध्ये पोहोचू‎शकलेला नाही. चाहत्यांसाठी ही निश्चितच‎निराशाजनक बाब आहे. गेल्या दोन...

अर्जुन राम मेघवाल यांचा कॉलम:राज्यघटनेतील सुप्त मूल्यांची आठवण करून देणारा आजचा दिवस‎

‎‎‘आणीबाणी’ हा शब्द उच्चारताच मनात एक प्रकारची‎अस्वस्थता निर्माण होते. अशा काळात सहसा एखाद्या‎कथित मोठ्या उद्दिष्टासाठी आधीपासून ठरलेले नियम‎आणि प्रक्रिया स्थगित...

एन. रघुरामन यांचा कॉलम:मऊ डोळे मोठे स्वप्न का पाहू शकत नाहीत?

सहर निर्भयपणे वडिलांच्या डोळ्यात बघत म्हणते की, 'मला फिल्मी संगीतावर नाचायचे आहे.' पंडित हरिनारायण शर्मांचे डोळे लाल होतात आणि ते...

एन. रघुरामन यांचा कॉलम:मोबाइलने संकटकाळात आपली प्रतिक्रिया बदलली आहे का?

साडेचार दशकांपूर्वी, डोंबिवली ते सीएसएमटी (पूर्वीचे व्हीटी) हा माझा मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास अनेक वर्षे एखाद्या आध्यात्मिक यात्रेसारखा होता. याचे...

एन. रघुरामन यांचा कॉलम:स्वच्छतेशी संबंधित काही चुका सुधारणे सोपे आहे

आपल्यापैकी किती जणांना खरोखर माहीत आहे की ज्या वस्तूंचा वापर आपण इतर वस्तू स्वच्छ करण्यासाठी करतो, त्यांनाही स्वच्छतेची गरज असते?...

एन. रघुरामन यांचा कॉलम:बचत आणीबाणीसाठी की तुमच्या छंदासाठी?

जगातील 57% कर्मचारी ‘पे-चेक टू पे-चेक’ म्हणजेच महिन्याच्या कमाईवर उदरनिर्वाह करत आहेत. अमेरिकेच्या एडीपीच्या ‘पीपल ॲट वर्क’ अहवालात हा खुलासा...

City Life vs Village Nostalgia: N. Raghuramans Column

5 तासांपूर्वीकॉपी लिंक“आजी, मी शाळेत जातोय!’ असं मी दररोज सकाळी दारातून ओरडायचो. त्यावर तिचा तो धारदार पण प्रेमळ आवाज यायचा:...

error: Content is protected !!