रश्मी बन्सल यांचा कॉलम :मनाला वाटेल ते वाचा, पण शब्दांची पहिली पायरी तर चढा!
लहानपणी टीव्ही नव्हता आणि मोबाईलही नव्हता. मगसुट्ट्यांमध्ये मुले काय करायची? मुले कॉमिक्स वाचायची.कॉमिक्स विकत घेण्याचा तर प्रश्नच नव्हता. आम्ही तीभाड्याने...
