मनोज जोशी यांचा कॉलम:चीनच्या एलएसीवरील कुरापतींचे‘टायमिंग’ समजून घ्यावेच लागेल
गेल्या तीन-चार आठवड्यांत तवांगच्या ईशान्येकडीलआणि असफी-ला घाटाजवळ असलेल्या तक्सिंगभागात एलएसी (वास्तविक नियंत्रण रेषा) ओलांडूनचिनी सैन्याने घुसखोरी केल्याच्या बातम्या समोर आल्या....
