मनोज जोशी यांचा कॉलम:अमेरिका समर्थक व विरोधी गटांत संतुलन राखण्याचे मोठे आव्हान
सोमवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आंतर-सरकारीआयोगाच्या बैठकीसाठी मॉस्कोमध्ये होते. त्यांनी पुतीनयांचीही भेट घेतली. याच दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षासल्लागार अजित डोवाल चीनचे परराष्ट्रमंत्री...
