July 4, 2026

Month: June 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:सोशल मीडियाबाबत जग विभागले गेले आहे, तुम्ही कोणत्या बाजूला आहात?

तुमच्या आजूबाजूला नजर टाका. तुम्हाला अशी अनेक कुटुंबे दिसतील, जी आपल्या 16 वर्षांखालील मुलांना ऑनलाइन जगापासून आणि त्यातील संभाव्य धोक्यांपासून...

शेखर गुप्ता यांचा कॉलम:भविष्यातील आव्हानांकडे दुर्लक्ष करू नका‎‎‎‎‎‎‎‎‎

नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ भारताचे निर्वाचित‎पंतप्रधान राहण्याचा जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम‎मोडला. गेल्या काही दिवसांत ही चर्चा खूप रंगली आहे.‎देशासाठी...

महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर

महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा; महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा हालचालींना वेग मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा "ऑपरेशन टायगर" या चर्चेने वातावरण...

एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय माणसांच्या ‘ड्युरेबल स्किल्स’ची नक्कल कधीच करू शकत नाही

मी जितका जास्त रुग्णालयांमध्ये जातो तितकाच माझा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा मी रुग्ण आणि परिचारिका यांच्यातील संवाद पाहतो तेव्हा मला त्यात...

मनोज जोशी यांचा कॉलम:युद्धाच्या हानीनंतरदेखील‎ इराण मात्र मजबूत झाला

‎‎‎‎‎‎‎‎‎‎युद्धाच्या सर्व आकलनांवरून आता हे स्पष्ट झाले आहे‎की इराणविरोधातील युद्ध अमेरिका-इस्रायल‎आघाडीसाठी एक धोरणात्मक अपयश ठरले. 28‎फेब्रुवारीला हे युद्ध होर्मुझ सामुद्रधुनी...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपण अहंकारी असल्यास‎ स्वतःचेच नुकसान करतो

अहंकाराबाबत आपल्या शास्त्रांमध्ये विविध प्रकारे अनेक गोष्टी‎सांगितल्या गेल्या आहेत. अभिमान हा भक्तीच्या मार्गातील मोठा‎अडथळा मानला जातो आणि संसारातही गर्व शेवटी...

2011 vs 2026 Indian Youth: Chetan Bhagats Analysis

4 तासांपूर्वीकॉपी लिंक‎‎‎‎‎‎‎‎‎‎कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) पाहता पाहता‎कोट्यवधी समर्थकांचा पक्ष बनला. मात्र हे समर्थक ‎प्रामुख्याने समाजमाध्यमांवर होते; रस्त्यावर नव्हते.‎सीजेपीने जंतरमंतरवर...

गोकुळच्या निवडणुकीत एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी बंटी पाटलांशी तलवारीने युद्ध करू काय? मंत्री हसन मुश्रीफ

गोकुळ निवडणुकीत महायुतीसोबतच; "तलवार-ढाल घेऊन लढाई करू काय?" – हसन मुश्रीफ कोल्हापूर, प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

शुक्रवारपासून राज्यामध्ये मान्सून पाऊस सक्रिय होणार.!

मुंबई प्रतिनिधी :- बळीराजासाठी आनंदाची बातमी .! महाराष्ट्रात १९ जूनपासून नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होणार आहे.! महाराष्ट्र राज्यांमधील अनेक जिल्ह्यांमध्ये...

अमेरिका इराण युद्ध संपले.!

अमेरिका-ईरान युद्ध संपले! शांति स्वीकारोक्ति जल्दी.! कच्च्या तेलच्या किमती घसरल्या.! शेअर मार्केट उसला मध्यपूर्व में तनाव कमी होना.! वॉशिंगटन/तेहरान प्रतिनिधि:...

error: Content is protected !!