October 15, 2026

Month: August 2026

डॉ. चंद्रकांत लहरिया यांचा कॉलम:कोणती तपासणी व्हावी, कोणते औषध द्यावे हे नफाप्रेरित नसावे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

भारतात खाजगी रुग्णालयात दाखल होताच रुग्ण आणि‎त्याच्या कुटुंबासमोर अनेक प्रश्न उभे ठाकतात. उपचार‎पूर्ण होईपर्यंत एकूण बिल किती होईल, हे स्पष्ट...

सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:अनेक देशांना पाकिस्तानमध्ये‎ वेगवेगळ्या कारणांमुळे रस‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎पाकिस्तान सध्या अत्यंत गंभीर संकटांनी घेरलेला‎आहे. देशाची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली‎आहे. राजकीय अस्थिरता कायम आहे.‎बलुचिस्तानमध्ये बंडखोरी वाढत आहे. खैबर‎पख्तूनख्वामध्ये ‘तहरीक-ए-तालिबान...

रघुराम राजन यांचा कॉलम:एआय मोठ्या प्रमाणात नवे रोजगारही देईल!‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎मग एआय आपल्या नोकऱ्या हिरावून घेणार आहे का? हे‎काम किती वेगाने होईल, ते किती व्यापक असेल व सर्वात‎मोठा फटका कोणत्या...

मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:शहरांना ‘स्मार्ट’ करायचे झाल्यास‎ त्यांची जबाबदारी निश्चित करा‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎शासनाने 2015 मध्ये 100 स्मार्ट शहरे विकसित‎करण्याची योजना जाहीर केली होती तेव्हा जनतेच्या‎अपेक्षा खूप उंचावल्या होत्या. लोक दशकांपासून‎खड्डेमय रस्ते, विस्कळीत...

नीरज कौशल यांचा कॉलम:घसरत्या रुपयापेक्षा परकीय‎ चलन साठ्यावर लक्ष द्यावे‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎इतर चलनांच्या तुलनेत आपल्या चलनाचा विनिमय दर‎हा अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवतो, असे नागरिकांना‎वाटते. कमकुवत चलन म्हणजे कमकुवत अर्थव्यवस्था,‎असाही त्यांचा समज असतो....

विराग गुप्ता यांचा कॉलम:मोफत ‘यूपीआय’मधून मोठा‎ नफा नक्की कोण कमवतंय?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎संसदेत कायद्यातील बदलानंतर आता युपीआयच्या‎मोठ्या व्यवहारांवर एमडीआर शुल्क आकारण्याचा‎मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेचा दबाव झुगारून‎देत सरकारने स्पष्ट केले की, सायबर...

बलराज संघई यांचा कॉलम:विविधता असतेच, पण एकतेसाठी सहन करणे महत्त्वाचे

एकता या शब्दाचा शाब्दिक अर्थ ऐक्य असा होतो. सामाजिक स्वरूपामध्ये विचार केल्यास एकजूट असा लक्षात येतो. दोन पेक्षा अधिकांचा एक...

प्रो. मनोज कुमार झा यांचा कॉलम:अल्गोरिदमने विवेकाची जागा घेतली तर माणूस मागे पडू शकतो‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎काही व्यक्तिमत्त्वे इतिहासाच्या एकाच अध्यायापुरती‎मर्यादित नसतात. ती प्रत्येक पिढीसमोर एक नैतिक प्रश्न‎म्हणून उभी राहतात. महात्मा गांधी आणि चंद्रशेखर ही‎अशीच व्यक्तिमत्त्वे...

मनोज जोशी यांचा कॉलम:चीनच्या एलएसीवरील कुरापतींचे‎‘टायमिंग’ समजून घ्यावेच लागेल‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎गेल्या तीन-चार आठवड्यांत तवांगच्या ईशान्येकडील‎आणि असफी-ला घाटाजवळ असलेल्या तक्सिंग‎भागात एलएसी (वास्तविक नियंत्रण रेषा) ओलांडून‎चिनी सैन्याने घुसखोरी केल्याच्या बातम्या समोर आल्या‎....

आरती जेरथ यांचा कॉलम:देशाला आता विरोधी पक्षांकडून‎ सकारात्मक विचारांचीही अपेक्षा‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎गेल्या आठवड्यात दिल्लीत ‘रचनात्मक काँग्रेस''च्या‎एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी‎यांच्या परदेश दौऱ्यांवर भाष्य केले. दौऱ्यांदरम्यान परदेशी‎नेत्यांना मिठी मारण्याच्या...

error: Content is protected !!