October 15, 2026

Year: 2026

शेखर गुप्ता यांचा कॉलम:सरकारांसाठी राजकारणात नावीन्य गरजेचे‎

‎‎‎‎‎‎‎‎जर तुम्ही गुगलवर सर्च करणार नाही असे वचन दिले, तर‎मी तुम्हाला तीन प्रश्न विचारू इच्छितो. पहिला प्रश्न : मोदी‎सरकारमध्ये ज्ञानेश...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:भक्तीत ताजेपणा, जागरूकता, सतर्कता आणि समर्पण मागा

भक्तांच्या विश्वात एक चर्चा नेहमी होते. देवाकडे काही मागावे की मागू नये? एक वर्ग म्हणतो, देवाला सर्वकाही माहिती आहे. मग...

पवन के. वर्मा यांचा कॉलम:‘काम नाही, तर मत नाही’ हेतत्त्व स्वीकारले तर काय होईल?

नुकतीच मध्य प्रदेशातील गुणा येथे एका नागरिकाने केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे एका रखडलेल्या रस्त्याबाबत तक्रार केली. त्याचा थेट संदेश...

डॉ. नरेश त्रेहन यांचा कॉलम:हृदयरोगासंबंधीची लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका

पूर्वी असा एक समज होता की, हृदयरोग फक्त वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरच होतो. पण आता ही विचारसरणी वास्तवापासून खूप दूर जात...

आरती जेरथ यांचा कॉलम:‘यूसीसी''चा प्रयोग राज्यांमधील ‎राजकारणास काय दिशा देणार?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎भाजपच्या तीन मुख्य अजेंड्यांपैकी - कलम 370,‎श्रीराम मंदिर आणि समान नागरी कायदा (यूसीसी) -‎तिसरा मुद्दाच सर्वात गुंतागुंतीचा होता. यूसीसी लागू‎करणे...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तरुणाईला वस्तूंचे आंतरिक मूल्य‎ ओळखणे शिकवले पाहिजे‎

बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या किमती आपणच ठरवतो. आपण‎त्या वाढवतो, आपण त्या कमी करतो. एक सोपे उदाहरण म्हणजे, आपण‎पूर्वी खूप चालायचो....

एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय सर्व काही पाहू शकते, पण पाहिलेले समजूनही घेऊ शकते का?

काही काळापूर्वी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या यवोन बेलगार्ड्ट यांना कार चालवताना एक विचित्र अनुभव आला. त्यांच्या सासूबाईंनी आणि त्यांनी सीट बेल्ट लावला...

मेघना पंत यांचा कॉलम:रस्त्यांवर मुलींचाही तितकाच अधिकार आहे, जितका पुरुषांचा‎

‎‎‎‎‎‎‎‎भारतात मुलींना नियमितपणे दिल्या जाणाऱ्या‎सल्ल्यांमध्ये असे काहीतरी आहे, जे आपल्या समाजाबद्दल‎बरेच काही उघड करते. ते म्हणजे, कुणाच्या नादी लागू‎नको, वाद...

एन. रघुरामन यांचा कॉलम:तुमचा वीकेंड किंवा रविवार खराब झाला तर TIM ला दोष द्या

शुक्रवारी रात्री ९:१० वाजले होते. त्याच संध्याकाळी मिळालेल्या नव्या पुस्तकाची काही पाने वाचण्याची तयारी करत होतो आणि लवकर झोपण्याचा विचार...

error: Content is protected !!