October 15, 2026

Year: 2026

नवनीत गुर्जर यांचा कॉलम:दात घशात घालण्याचा काळ

ऋतू, गाणी आणि लोकगीते आता जवळपास एकसुरी‎झाली आहेत.‎ कोणता प्रदेश, कोणते शहर आणि कोणती गल्ली कोरडी‎राहील अन् कोणती गल्ली भिजून...

Understanding Climate Change Challenges & Solutions

Marathi NewsOpinionChetan Singh Solanki Opinion: Understanding Climate Change Challenges & Solutions20 तासांपूर्वीकॉपी लिंक‎‎‎‎‎‎‎‎हवामान बदल ही मानवजातीने स्वतःसाठीच निर्माण‎केलेली सर्वात गंभीर...

विराग गुप्ता यांचा कॉलम:सरकारी जमिनींवरील अवैध‎ बांधकामे हे यंत्रणेचे अपयशच‎

‎‎‎‎‎‎‎‎दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश‎मनमोहन 2024 मध्ये म्हणाले होते की, सरकारी जमिनीवर‎अतिक्रमण करणे हा दरोड्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे.‎त्यांनी उपहासाने...

गणपतीपुळे गणेश मंदिरामध्ये भाविकांच्या तोकड्या व अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यावर बंदी.

गणपतीपुळे श्री गणेश मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड; तोकड्या व अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांना मनाई गणपतीपुळे : मंदिराचे पावित्र्य आणि धार्मिक वातावरण...

मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:धोरणांवर नेहमीच नकारात्मक‎ बोलणे योग्य ठरणार नाही‎

प्रत्येक गोष्टीत चुका काढणाऱ्या लोकांना जेव्हा‎पंतप्रधान मोदींनी ‘नाराज फूफा’ म्हटले, तेव्हा जणू त्यांनी‎अशा लोकांची नसच ओळखली. प्रत्येक कुटुंबात असे‎लोक असतातच....

शेखर गुप्ता यांचा कॉलम:व्यासपीठ एक, पण उद्दिष्टे वेगळी होती‎

‎‎‎‎‎‎‎‎ब्रिक्स परिषदेत जे तीन ताकदवान नेते (जिनपिंग, पुतीन,‎मोदी) एकत्र आले, त्यांच्यात भूतकाळात समन्वयापेक्षा‎जास्त मतभेदच राहिले आहेत. त्यांचा प्रत्येकाचा जगाकडे‎पाहण्याचा दृष्टिकोन...

नीरजा चौधरी यांचा कॉलम:आगामी निवडणुकांत प्रत्येक ‎राज्यात वेगळी समीकरणे‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दिल्लीतील नामांकित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या‎(एसआरसीसी) शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांची‎उपस्थिती म्हणजे प्रत्यक्षात पुढील वर्षी उत्तर प्रदेश,‎गुजरात, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल, मणिपूर आणि‎गोव्यात...

Brics Expansion & Global South Influence; Brahma Chellaney Analysis

10 तासांपूर्वीकॉपी लिंक‎‎‎‎‎‎‎‎‎‎20 वर्षांपूर्वी सप्टेंबरच्या याच महिन्यात ब्राझील,‎रशिया, भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची ब्रिक्सची‎पहिली बैठक झाली होती. ‘गोल्डमन सॅक्स''चे‎तत्कालीन अर्थशास्त्रज्ञ...

बलराज संघई यांचा कॉलम:श्री गणेश : बाप्पा कशामुळे? गणरायाच्या नावामागचं गूढ नेमकं काय?

हिंदू धर्मात प्रत्येक शुभकार्य सुरू करण्यापूर्वी भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. श्री गणेश हे भगवान शिव आणि पार्वती देवीचे...

राजकुमार जैन यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎एकमेकांपेक्षा वेगळा विचार हीच आपली ताकद, विचारवैविध्याला ‘एआय’चा धोका‎

आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे आपल्या विचारांमधील‎विविधता होय. इतिहास साक्षीदार आहे की, प्रत्येक मोठ्या‎शोधामागे अशा एखाद्या व्यक्तीचा आवाज असतो, ज्याने‎आपल्या...

error: Content is protected !!