October 15, 2026

Uncategorized

शेखर गुप्ता यांचा कॉलम:व्यासपीठ एक, पण उद्दिष्टे वेगळी होती‎

‎‎‎‎‎‎‎‎ब्रिक्स परिषदेत जे तीन ताकदवान नेते (जिनपिंग, पुतीन,‎मोदी) एकत्र आले, त्यांच्यात भूतकाळात समन्वयापेक्षा‎जास्त मतभेदच राहिले आहेत. त्यांचा प्रत्येकाचा जगाकडे‎पाहण्याचा दृष्टिकोन...

नीरजा चौधरी यांचा कॉलम:आगामी निवडणुकांत प्रत्येक ‎राज्यात वेगळी समीकरणे‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दिल्लीतील नामांकित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या‎(एसआरसीसी) शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांची‎उपस्थिती म्हणजे प्रत्यक्षात पुढील वर्षी उत्तर प्रदेश,‎गुजरात, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल, मणिपूर आणि‎गोव्यात...

Brics Expansion & Global South Influence; Brahma Chellaney Analysis

10 तासांपूर्वीकॉपी लिंक‎‎‎‎‎‎‎‎‎‎20 वर्षांपूर्वी सप्टेंबरच्या याच महिन्यात ब्राझील,‎रशिया, भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची ब्रिक्सची‎पहिली बैठक झाली होती. ‘गोल्डमन सॅक्स''चे‎तत्कालीन अर्थशास्त्रज्ञ...

बलराज संघई यांचा कॉलम:श्री गणेश : बाप्पा कशामुळे? गणरायाच्या नावामागचं गूढ नेमकं काय?

हिंदू धर्मात प्रत्येक शुभकार्य सुरू करण्यापूर्वी भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. श्री गणेश हे भगवान शिव आणि पार्वती देवीचे...

राजकुमार जैन यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎एकमेकांपेक्षा वेगळा विचार हीच आपली ताकद, विचारवैविध्याला ‘एआय’चा धोका‎

आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे आपल्या विचारांमधील‎विविधता होय. इतिहास साक्षीदार आहे की, प्रत्येक मोठ्या‎शोधामागे अशा एखाद्या व्यक्तीचा आवाज असतो, ज्याने‎आपल्या...

एन. रघुरामन यांचा कॉलम:एआयकडून यांत्रिक कामे करून घ्या, त्याला विचार करायला लावू नका

हे एक विचित्र आंदोलन होते. पोलंडमधील वॉर्सा येथे ‘डिजिटल अफेअर्स’ मंत्रालयाच्या कार्यालयासमोर सोमवारी 30 आंदोलक जमले होते. त्यांनी केवळ पोलंडलाच...

Balraj Sanghai Column | Importance Of Words Over Emojis In Expression

7 तासांपूर्वीकॉपी लिंकशब्द हेच परस्पर संवादांचे स्पष्ट माध्यम असतात. प्राचीन काळापासून शब्दा द्वारेच संवाद साधला जायचा. मग तो शब्द अक्षरात्मक...

एन. रघुरामन यांचा कॉलम:आपल्यासाठी हा पूजा-प्रसाद, पण इतर कुणासाठी हीच ठरते रोजची मजुरी

येल्लम्मा या 2021 मध्ये बांधकामावर मजुरी करायच्या. प्रत्येक पावसाळ्यात बांधकामाची कामे मंदावतात. त्यामुळे त्यांना कामाचा शोध घेणे कठीण जायचे. अशा...

एन. रघुरामन यांचा कॉलम:आपला प्रवास एकटेपणाचा सामना करत आहे का?

ते दिवस आठवतात, जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र प्रवास करत असे? तेव्हा प्रवास म्हणजे केवळ एखाद्या मुक्कामावर पोहोचणे नसायचे. तो एक...

एन. रघुरामन यांचा कॉलम:तुम्ही स्वतःसाठी पुरेशी तयारी केली आहे का?

चीनमधील व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म ‘बिलिबिली’वर सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे. गमतीशीर व गंभीर शैलीतील या व्हिडिओचा विषय आहे, बेघर झाल्यावर...

error: Content is protected !!