October 15, 2026

Month: September 2026

डॉ. नरेश त्रेहान यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎हृदयविकार पूर्वसूचना न देता ‎दीर्घकाळ लपलेला असू शकतो‎

हार्ट अटॅकला अचानक घडणारी अनपेक्षित घटना‎मानले जाते. पण यामागे नेहमीच एक पार्श्वभूमी असते. ती‎अनेकदा कोणत्याही पूर्वसूचनेविना दीर्घकाळ लपलेली‎असू शकते. कोरोनरी...

सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:एकाच प्रकारच्या विध्वंसाची‎ वेगवेगळी कारणे असू शकतात‎

‎‎‎‎‎‎‎‎मी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा‎(एनडीएमए) सदस्य राहिलो आहे. त्यामुळे मी‎नेपाळमधील संकटाकडे या विषयातील तज्ज्ञाच्या‎दृष्टिकोनातून पाहतो. जेव्हा हिमालयाच्या एखाद्या खोऱ्यात‎पाणी, चिखल...

शेखर गुप्ता यांचा कॉलम:अखेर इम्रान खानची कहाणी जगासमोर आली‎

‎‎‎‎‎‎‎‎इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल आथरटन यांनी‎क्रिकेटसाठी कितीही मोठे योगदान दिले असले, तरी आता‎ते इम्रान खान यांच्या भविष्याचा प्रश्न जगासमोर‎आणण्यासाठी ओळखले...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आंतरिक आनंद हवा असेल ‎तर आस्तिकता स्वीकारा

जो आपल्या जीवनाचे ध्येय नाकारतो, त्याच्यात नास्तिकता शिरकाव‎करू लागते. कोणीही असेच नास्तिक होत नाही. जेव्हा तो‎परमशक्तीला प्राप्त करण्याच्या आव्हानाकडे पाठ...

मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:व्यावसायिक, तंत्रज्ञांना मोठ्या ‎जबाबदाऱ्या मिळायला हव्यात

‎‎‎‎‎‎‎‎‎‎इस्रो आणि डीआरडीओमध्ये नुकतेच झालेले बदल‎सरकारच्या दृष्टिकोनातील बदलांचे संकेत देतात. इस्रो‎आपल्या तंत्रज्ञानाची आणि जबाबदाऱ्यांची देवाणघेवाण‎खाजगी क्षेत्रातील कंपन्यांशी संबंधी आहे. त्यात‎स्टार्टअप्सचाही...

Kaushik Basu On India Job Crisis & Economic Growth Paradox

14 तासांपूर्वीकॉपी लिंक‎‎‎‎‎‎‎‎‎‎आज जगात एका वेगळ्या प्रकारची आर्थिक दरी दिसून‎येते. लोक दुहेरी आर्थिक परिस्थितीचा सामना करत‎आहेत. भारताचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास...

एन. रघुरामन यांचा कॉलम:कोणालाही लाज वाटू न देता ओळखीची जाणीव करून दिल्यास चमत्कार घडतो

2018 मधील टॉयलेट क्लीनरची प्रसिद्ध जाहिरात आठवा. बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आपल्या टीव्ही स्क्रीनवर यायचा. टॉयलेट स्वच्छ कसे ठेवावे हे...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:चांगले बोलणे ऐकण्याचीही ‎आध्यात्मिक मोहीम असावी‎

आपला आत्मा आपल्याशी बोलत असतो, पण आपण ते ऐकू शकत‎ नाही, ही गोष्ट वेगळी. आयुर्वेद विज्ञान सांगते की, निसर्गात जी‎पंचतत्त्वे...

error: Content is protected !!