October 15, 2026

Day: September 25, 2026

मनोज जोशी यांचा कॉलम:टेरिफच्या मुद्द्यावर चीनपेक्षा आपल्याकडे मर्यादित पर्याय

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि इराणवर निर्बंध लादणाऱ्या ग्रॅहम विधेयकावर स्वाक्षरी करून त्याला कायद्याचे रूप दिले आहे. या कायद्यानुसार रशियाकडून...

एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय नोकऱ्यांत आघाडी हवी असेल तर ॲन्थ्रोपॉलॉजी आणि फिलॉसॉफी शिका

केवळ कॉम्प्युटर सायन्सची पदवी असणे म्हणजे जॉब मार्केटचे ‘गोल्डन तिकीट’ मिळणे नव्हे, हे आपल्यापैकी किती जणांना ठाऊक आहे? जगभरातील महाविद्यालयांनी...

बलराज संघई यांचा कॉलम:श्री गणेश विसर्जन : बाप्पाला निरोप देत नव्या आयुष्याची सुरुवात

श्री गणेश विसर्जन हा हिंदू धर्मातील गणेशोत्सवाचा एक अत्यंत महत्त्वाचा विधी आहे, ज्यामध्ये बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करून...

नंदितेश निलय यांचा कॉलम:चॅम्पियन माइंडसेट म्हणजे काय? आयुष्यात योग्य तत्त्वांसह जिंकायला हवे‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कोणत्याही क्षेत्रात चॅम्पियन नक्कीच बनता येते. पण‎रोल मॉडेल म्हणून टिकून राहण्यासाठी काळ तुमचे‎मूल्यमापन जीवनमूल्यांच्या आधारावर करते. रोल मॉडेल‎बनणे म्हणजे कुटुंबाकडे...

error: Content is protected !!