विवेक बद्रीनाथ यांचा कॉलम:मोजक्या भाषांत प्रशिक्षित एआय सर्वांसाठी उपयुक्त कसा ठरेल?
एआयच्या सुरक्षाविषयक आणि लष्करी धोक्यांबाबतबरीच चर्चा झाली आहे. मोजक्या भाषांवर प्रशिक्षितआणि काही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मालकीच्या लार्जलँग्वेज मॉडेल्समुळे (एलएलएम) निर्माण होणाऱ्यासांस्कृतिक...
