October 15, 2026

Uncategorized

नवनीत गुर्जर यांचा कॉलम:सत्तासुंदरीची खिचडी आणि निवडणुका‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎गुरू गोरखनाथ आणि त्यांच्या सहकारी योगींच्या‎भारतभर अनेक कथा प्रचलित आहेत. आज‎गोरखपूरमध्ये असलेल्या गोरखनाथ मंदिर भागात पूर्वी‎दाट झाडी होती. कथेनुसार एका...

रजनीश गुप्ता अन् विपुल अनेकांत यांचा काॅलम:सायबर ठकांची मोठी शक्ती म्हणजे आपली शांतता, निष्क्रियता‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दररोज हजारो नागरिकांना सायबर ठकांचे संशयास्पद‎फोन, संदेश किंवा व्हॉट्सअॅपवरील लिंक येतात. यापैकी‎बहुतांश लोक फसवणुकीचे बळी ठरत नाहीत. ते फोन‎कट करतात...

अमिताभ कांत यांचा कॉलम:आपल्या संस्कृतीची उत्तम गाथा‎जगाला समजून सांगावी लागेल‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎मला जगातील वेगवेगळ्या संस्कृतींशी जोडलेली महान‎संग्रहालये पाहण्याची संधी मिळाली. अलीकडेच जेव्हा‎मी गिझाचे पिरॅमिड, अथेन्सचे अ‍ॅक्रोपोलिस आणि‎भूमध्यसागरीय किनाऱ्यावर बनलेले बिब्लियोथेका‎अलेक्झांड्रिना (ग्रंथालय)...

शेखर गुप्ता यांचा कॉलम:राजकारणाला आता नव्या विचारांची गरज‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎जंतर-मंतर येथे जे घडले त्याला तुम्ही क्रांती मानता की‎एक तात्पुरते वादळ हे तुमच्या राजकीय विचारसरणीवर‎अवलंबून आहे. पण एक गोष्ट निश्चित...

एन. रघुरामन यांचा कॉलम:सोशल बफर्सच्या नावाखाली बॉट्सचा वापर म्हणजेच ‘स्वयं-अविश्वासाची’ महामारी

संशोधक म्हणून अजय आपल्या कामात एआयचा वापर करतो, पण लॅबच्या बाहेरही एआय टूल त्याचा संभाषण-प्रशिक्षक बनले आहे. तो संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये...

कैलाश सत्यार्थी यांचा कॉलम:एआय तंत्रज्ञान घडवणाऱ्यांना ‎मानवतेची कितपत जाण ?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता‎एआय आपले जग बदलणार का, हा राहिलेला नाही.‎कारण ते बदलण्यास त्याने आधीच सुरुवात केली आहे.‎आता...

संजय कुमार यांचा कॉलम:पोटनिवडणूक निकाल भाजपला‎ आत्मपरीक्षणास भाग पाडतील‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या‎निकालाने काहींना धक्का दिला आहे तर काहींना विचार‎करायला भाग पाडले. सामान्यपणे पोटनिवडणुकांत‎मतदार सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीच्या बाजूने...

India Stock Market Closing Auction Process Explained; Dr. V. Shanmugam Analysis

Marathi NewsOpinionIndia Stock Market Closing Auction Process Explained; Dr. V. Shanmugam Analysis5 तासांपूर्वीकॉपी लिंकभारतात आतापर्यंत व्यवहाराच्या अखेरच्या अर्ध्या तासातील खंड-भारित...

एन. रघुरामन यांचा कॉलम:आणीबाणीच्या परिस्थितीत घाबरण्याऐवजी संयम निवडा

गेल्या आठवड्यात सोमवार ते बुधवारदरम्यान हजारो किलोमीटर अंतरावरील दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन घटना घडल्या. एक मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये तर दुसरी...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना मोठे यश आणि मीन राशीच्या लोकांना अचानक मोठी ऑर्डर मिळू शकते

सोमवार, 3 ऑगस्ट रोजी मेष राशीच्या लोकांना कामात मोठा अधिकार मिळू शकतो. वृषभ राशीच्या लोकांचा नवीन करार अंतिम होण्याची शक्यता...

error: Content is protected !!