August 30, 2026

mhakhottukaram999@gmail.com

डॉ. राम चरण यांचा कॉलम:प्रत्येक व्यावसायिक नेत्याने वारंवार विचारावेत असे 3 प्रश्न

जगभरातील सीईओ आणि संचालक मंडळांना सल्ला‎देण्याच्या सहा दशकांहून अधिक काळात, मी‎व्यवसायांना यशस्वी होताना आणि अयशस्वी होताना‎पाहिले आहे. हा फरक क्वचितच...

रश्मी बन्सल यांचा कॉलम ‎‎‎:आजची तरुण पिढी एकमेकांशी ‎वचनबद्ध होण्यास का घाबरते?‎

जगात दोन प्रकारचे पालक आहेत: एक, जे आपल्या‎मुलांच्या कृतींबद्दल ‘अनभिज्ञ'' असतात. आणि दुसरे, जे‎आपल्या मुलांच्या कृतींमुळे ‘व्यथित'' होतात. मी अशा‎‘मुलां''बद्दल...

एन. रघुरामन यांचा कॉलम:लोकांच्या मनात तुम्ही कसे ‘अनफर्गेटेबल’ बनू शकता?

रामायण मध्ये वर्णन केलेल्या निषादराज गुह यांच्याकडून कोण कोण प्रेरणा घेऊ शकते, ज्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांना नदी पार...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:साधूचा पैशांशी संबंध येत असल्यास खूप सजगता हवी

भक्तीसाठी काही गोष्टी आवश्यक मानल्या गेल्या आहेत. त्यात नियमित, सजगता व एकाग्रता यांचा समावेश होतो. गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमान चालिसामध्ये...

शशी थरूर यांचा कॉलम:आजच्या भारताकडे एकांगी दृष्टीने पाहणे केवळ अशक्य

गेल्या महिन्यात नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातील सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान ठरले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेते जवाहरलाल नेहरू यांचा...

मेघना पंत यांचा कॉलम:अरेंज्ड मॅरेज व्यवस्थेला आता ‘अपग्रेड’ करण्याची खरी गरज

पिढ्यान्‌पिढ्या भारतीय पालक आपल्या मुलींना मन लावून शिक्षण घे, मोठी स्वप्ने पाहा आणि आयुष्यात काहीतरी मोठे कर, असे सांगत आले...

आन्द्रेस वेलास्को यांचा कॉलम:फुटबॉल विश्वचषकाने दिला धडा; लहानही जिंकू शकतात

अखेर अपेक्षित तेच घडले. अर्जेंटिनाने केप व्हर्देचा पराभव केला. तरीही अतिरिक्त वेळेत 23 वर्षीय सिडनी लोपेस काब्रालने अर्जेंटिनाच्या बचावपटूला चकवून...

आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:नेतृत्व अभाव राजकारणाची दिशा ठरवू शकणार नाही

अनेक वर्षांपासून राजकीय वर्तुळात एक युक्तिवाद वारंवार मांडला जातो. तो म्हणजे गांधी कुटुंबातील सदस्य नकळतपणे भाजपच्या राजकीय यशाला खतपाणी घालत...

नीरजा चौधरी यांचा कॉलम:मंदिरातील ‘चोरी’मुळे समीकरणे बदलतील?

अयोध्येतील श्रीराम मंदिरातून झालेली कथित चोरी अभूतपूर्व आहे. या घटनेने भाजप आणि संघाचे कार्यकर्ते व समर्थकही हादरले आहेत. हे केवळ...

error: Content is protected !!