October 15, 2026

Main Story

Editor’s Picks

Trending Story

मनोज जोशी यांचा कॉलम:इराणचा वाढता तणाव जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चांगला नाही

मध्य-पूर्वेतील तणावाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 8 एप्रिल रोजी झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर हा संघर्ष अधूनमधून सुरूच होता. पण...

बोरिया मजुमदार यांचा कॉलम:क्रिकेटमधील स्वतःच्या दुर्दशेस ‎पाकिस्तान स्वत:च जबाबदार‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मध्येच‎पाकिस्तानने घाईघाईत असा काही निर्णय घेतला की‎विचारूच नका. त्यांनी सात खेळाडूंना माघारी धाडले‎आणि प्रशिक्षकांना हटवले. जणू ते...

चेतन भगत यांचा कॉलम:‘सत्य निकेतन''ने समाजाचे‎ कोणते सत्य दाखवून दिले?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎पूर्वी असे मानले जायचे की, शिक्षणाच्या आधारेच‎विद्यार्थी आपल्या गरिबीतून आणि वाईट परिस्थितीतून‎बाहेर पडू शकतात. आज परिस्थिती तशीच असली,‎तरी एक मोठा...

नवनीत गुर्जर यांचा कॉलम:निवडणुकीची धामधूम आणि आपण‎

उत्तर प्रदेश आणि पंजाब ही दोन महत्त्वाची राज्ये आहेत.‎येथे निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्ष या‎निवडणुकांसाठी कंबर कसून कामाला लागले...

New Global Map Controversy; India Border Issues & United Nations

19 तासांपूर्वीकॉपी लिंक‎‎‎‎‎‎‎‎4 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्राने जगाच्या नव्या नकाशाला‎मंजुरी दिली. यासाठी झालेल्या मतदानात 164 देशांनी‎शिक्कामोर्तब केले. सहा देश मतदानापासून...

सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:मुत्सद्देगिरीमध्ये सर्व पक्षांशी संवाद आजही प्रभावी आहे

युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, इराणमधील युद्धामुळे आखाती प्रदेश हादरला आहे, समुद्री व्यापार अजूनही असुरक्षित आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था नवीन संतुलनाच्या...

शेखर गुप्ता यांचा कॉलम:आपण ‘अन्न विरुद्ध इंधन’ या जाळ्यात अडकू नये‎

‎‎‎‎‎‎‎‎भाजपची एकनिष्ठ मतपेढी आज पेट्रोलमधील‎इथेनॉलच्या मिश्रणामुळे संतापली आहे. गेल्या काही‎महिन्यांत मला अनेक लोक भेटले. विमानतळावर,‎लग्नसमारंभात, हॉटेलच्या लॉबीमध्ये, पाहुणे आणि‎टॅक्सीचालकांच्या रूपात...

सेसिलिया रिकाप यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎सर्वांच्या नजरा ‘एआय’तंत्रज्ञानावर, पण खरी ताकद ‘क्लाउड’च्या हाती‎

गुगलने (अल्फाबेट) नुकतेच आपले ताज्या तिमाहीचे‎निकाल जाहीर केले, तेव्हा गुंतवणूकदारांना त्यांच्या‎नकारात्मक ‘फ्री कॅश फ्लो’ आणि डेटा सेंटर्सवर‎वाढणाऱ्या खर्चाची चिंता वाटली....

रुचिर शर्मा यांचा कॉलम:एआय 'बूम' वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे 'बबल' ठरू नये

अमेरिकेच्या वाढत्या कर्जाबाबत 1970 च्या दशकापासूनच इशारे दिले जात आहेत, पण कोणताही इशारा खरा ठरला नाही. तथापि, आता अनियंत्रितपणे वाढणारे...

संजय कुमार यांचा कॉलम:भारताच्या राजकारणात कोणतेही एकसमान ‘युवा मत’ नाही

देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तरुणांच्या आंदोलनांनंतर उदयास येत असलेल्या 'युवा मतदार संघा'च्या शक्यतांवर चर्चा तीव्र झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये तरुण काय...

error: Content is protected !!