डॉ. चंद्रकांत लहरिया यांचा कॉलम:आज काही लोक ‘ओव्हरट्रीटमेंट’चे, अनेक जण ‘अंडरट्रीटमेंट’चे बळी
आपल्या आरोग्यव्यवस्थेत मोठा विरोधाभास आहे. एकाबाजूला गरजेपेक्षा जास्त चाचण्या, औषधे, सप्लिमेंट्सआणि उपचार मिळत असलेले लोक आहेत. तरदुसरीकडे कोट्यवधी लोकांना मात्र...
