August 30, 2026

mhakhottukaram999@gmail.com

डेरोन एस्मोगलू यांचा कॉलम:सामंजस्यातून मानव काय साध्य करू शकत नाही?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎जेव्हा जर्मन फुटबॉल खेळाडू डेनिस उन्दवने खेळाच्या‎शेवटच्या क्षणी दोन गोल करून आपल्या संघाला‎आयव्हरी कोस्टविरुद्ध 2-1 ने विजय मिळवून दिला, तेव्हा‎तुम्हाला...

विराग गुप्ता यांचा कॉलम:भारतीय कंपन्यांऐवजी परदेशी‎ कंपन्यांना मोठी करसवलत‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय) सेमीकंडक्टर तयार‎करणाऱ्या एनव्हिडिया कंपनीचे बाजारमूल्य भारताच्या ‎जीडीपीपेक्षाही जास्त आहे. इलॉन मस्क यांनी‎स्पेसएक्समधील समभागांच्या बळावर 174 देशांपेक्षाही‎ अधिक...

मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:इंग्रजांच्या काळातील कायद्यांचे‎ आजच्या युगात औचित्य काय?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎संसदेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत जुने आणि‎अप्रासंगिक कायदे रद्द करण्यासाठी तसेच न्यायप्रक्रियेला‎गती देण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकणारा कायदा मंजूर‎केला आहे. जन...

शेखर गुप्ता यांचा कॉलम:राजकारणात तत्त्वांना अजूनही किंमत आहे ?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎सामूहिक पक्षांतरांच्या या काळात अनेक प्रश्न पुढे येतात.‎पक्ष का फुटतात? नेते पक्ष का बदलतात? विचारसरणी,‎तत्त्वनिष्ठा व पक्षनिष्ठेला अजूनही काही महत्त्व...

बोरिया मजुमदार यांचा कॉलम:फुटबॉल विश्वकपमध्ये नसूनही‎ आपण तिथे उपस्थित आहोत‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎फुटबॉल विश्वचषकात भारतीय संघ कदाचित खेळत‎नसेल, पण स्वयंसेवकांपासून ते पत्रकारांपर्यंत या स्पर्धेत‎भारताची उपस्थिती आहे. नागपूरचे 75 वर्षीय ओम मुंद्रा‎यांचेच उदाहरण...

पुण्यामध्ये 1958 नंतर यंदा सर्वात कोरडा जून; खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या:शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये चक्क "शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद

महाराष्ट्रात यंदा मान्सूनने ओढ दिल्याने गेल्या अनेक दशकांतील कोरडेपणाचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी पुणे...

एन. रघुरामन यांचा कॉलम:महिन्यातून किमान एकदा आपल्या ‘कॅफे ऑफ मिस्टेकन ऑर्डर्स’मध्ये जा

त्यांनी मला विचारले, ‘तू कॉफी घेणार की चहा?’ मी उत्तर दिले, ‘मला कॉफी जास्त आवडते.’ त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि चहा...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:योग लोकप्रिय झाला, पण‎ जीवनावश्यक होणे बाकी

उद्या संपूर्ण जग योगासाठी सज्ज असेल. भगवान शिव आणि माता‎पार्वती यांनी एकांतामधील चर्चेचे संपादन महर्षी पतंजली यांनी केले‎ आणि त्यातूनच...

एन. रघुरामन यांचा कॉलम:‘इंधन स्थानके’ वाचवल्याने मानवाचे अन्न देखील वाचेल

आपल्यापैकी बहुतेक लोक एका वेळी 5 किमी पेक्षा जास्त चालू शकत नाहीत. तरीही, आपण 42 किमी मॅरेथॉन धावपटूंना आश्चर्याने पाहतो....

शीला भट्ट यांचा कॉलम:आईच्या हाताची जेवणाची चव‎कधीही विसरता येत नाही!‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎मला माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी स्वतः‎स्वयंपाक करण्याची वेळ क्वचित आली आहे. भारतीय‎समाजात महिलेसाठी ही अत्यंत दुर्मीळ बाब मानली‎जाईल. त्या अर्थाने...

error: Content is protected !!