October 15, 2026

Month: August 2026

डॉ. राम चरण यांचा कॉलम:तेच नेते कृती करतात, जे बदलाला आधी ओळखतात

जगातील व्यवसायाचे स्वरूप यापूर्वी कधीही इतके गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आज नवीन प्रकारच्या धोक्यांना सामोऱ्या...

बोरिया मजुमदार यांचा स्तंभ:आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की स्पोर्ट्स आता करिअरचा पर्याय बनले आहे

‘मी माझ्या वडिलांना फोन केला आणि म्हणाले, आता बोला की आयआयटी करायची आहे!’ - हे म्हणताच अरुंधती चौधरी मोठ्याने हसल्या....

एन. रघुरामन यांचा कॉलम:क्यूआर कोड फक्त माहितीचा स्रोत आहे, स्वच्छतेचा पुरावा नाही

स्ट्रीट फूड फक्त लखनऊचीच नाही, तर इंदूरसारख्या शहरांचीही शान आहे. किंवा असे म्हणा की प्रत्येक शहराचे काही खास भाग त्याची...

मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:सकारात्मकतेवर भर देणारे राजकारणच निरोगी ठरते

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे भारतासाठी एखादी दूरदृष्टी असू शकते; मात्र ती नेमकी काय आहे हे स्पष्टपणे दिसून येत...

एन. रघुरामन यांचा कॉलम:आजचे बिशू आणि सूरज उद्याचे वेलुसामी बनू शकतात

‘शुभ सकाळ विद्यार्थ्यांनो... तुमच्यापैकी प्रत्येकाप्रमाणेच दरवर्षी प्रवेश प्रक्रियेदरम्यान हजारो विद्यार्थी आपल्या पाठीवरील बॅगपेक्षा कितीतरी मोठे ओझे घेऊन विद्यापीठात प्रवेश करतात....

विरोधी पक्षांनी प्रशांत किशोर यांच्याकडून काय शिकावे?:बिहारच्या बांकीपूर निवडणुकीत नॅरेटिव्हची लढाई कशी जिंकली?, वाचा…

काही वर्षांपूर्वी मांझी-माउंटन मॅन नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटात डोंगर तोडून रस्ता बनवणाऱ्या दशरथ मांझी यांची कथा आहे. ज्यावेळी...

डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:कराचे अडथळे कमी केले तरच नवसंशोधनास गती मिळणे शक्य‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎देशात करप्रणालीला नवसंशोधनाच्या क्षेत्रात ‘टॅक्स‎टेररिझम'' असे संबोधले जाऊ लागले आहे. पंतप्रधान‎वारंवार सांगतात की, भारताचे भविष्य केवळ ग्राहक‎बाजारपेठ बनण्यात नसून तंत्रज्ञान...

राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:सीजेपी ‘दबाव गट''च राहणार‎ राजकारणातही उतरणार?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कधी कधी अशक्य वाटणाऱ्या कहाण्याही‎आश्चर्यकारकरीत्या सत्यात उतरतात. रोज कोट्यवधी‎लोक व्यवस्था बदलण्याचे स्वप्न पाहतात. पण त्यात‎फारच थोड्यांना यश मिळते. त्यामुळे 30...

नवनीत गुर्जर यांचा कॉलम:सत्तासुंदरीची खिचडी आणि निवडणुका‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎गुरू गोरखनाथ आणि त्यांच्या सहकारी योगींच्या‎भारतभर अनेक कथा प्रचलित आहेत. आज‎गोरखपूरमध्ये असलेल्या गोरखनाथ मंदिर भागात पूर्वी‎दाट झाडी होती. कथेनुसार एका...

रजनीश गुप्ता अन् विपुल अनेकांत यांचा काॅलम:सायबर ठकांची मोठी शक्ती म्हणजे आपली शांतता, निष्क्रियता‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दररोज हजारो नागरिकांना सायबर ठकांचे संशयास्पद‎फोन, संदेश किंवा व्हॉट्सअॅपवरील लिंक येतात. यापैकी‎बहुतांश लोक फसवणुकीचे बळी ठरत नाहीत. ते फोन‎कट करतात...

error: Content is protected !!