October 15, 2026

Month: August 2026

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:जेव्हा-जेव्हा अधर्माचा अंधार येतो, तेव्हा सावधगिरीने धर्माचे पालन करा

धर्म कधीही नष्ट होत नाही, तो फक्त लुप्त होतो. आणि अधर्मही नष्ट होत नाही, तो थोड्या काळासाठी अनुपस्थित होतो. जर...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:जीवन शरीरावर नव्हे, आत्म्यावर आधारित; ही रक्षाबंधन शिकवण

आपल्या आत खोलवर डोकावून पाहिले, तर कुठला ना कुठला प्राणी सक्रिय दिसून येईल. हा प्राणी जागा होतो आणि बाहेरच्या वर्तनावर...

पवन के. वर्मा यांचा कॉलम:नोकरशाही मजबूत करायची असल्यास सुधारणा गरजेची

चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून ‘नाही’ म्हणण्याच्या क्षमतेची अपेक्षा केली जायची. असा एक काळ होता. असा अधिकारी राजकीय नेत्याशी असहमती दर्शवताना अजिबात...

डॉ. अनिल जोशी यांचा कॉलम:केदारनाथपासून नेपाळपर्यंत सतत मिळू लागले इशारे

एक गोष्ट स्पष्ट आहे, आपण हिमालयाबद्दल अजिबात गंभीर नाही. हे आजचे नाही, तर गेल्या दोन दशकांपासून हिमालयात घडणाऱ्या घटना याच...

एन. रघुरामन यांचा कॉलम:नाती राखीच्या धाग्याप्रमाणे अपग्रेड होऊ शकतात

जेव्हा एखादे पंडित तुमचे हात धुवायला लावतात, हातावर अक्षता ठेवतात, मूठ बंद करायला सांगतात आणि मंत्रोच्चार करत तुमच्या मनगटावर लाल-पिवळा...

आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:कल्याणकारी योजना रोजगाराची ‎कधीही जागा घेऊ शकत नाहीत‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मी अवध‎क्षेत्रात संशोधन करत होतो. हा लखनऊच्या‎आसपासचा परिसर आहे. माझी टीम आणि मी एका‎मध्यमवयीन, अल्प उत्पन्न...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:साधूंनी पैशांचा वापर करताना‎ दक्षता बाळगायला पाहिजे

निवडणुकांमधील पैसा तर अमाप असतोच. पण मंदिरांमधील ‎पैसाही हिशोबाशिवाय वापरला जाऊ लागतो. तेव्हा चिंता वाटणे‎ स्वाभाविक आहे. आजच्या काळात धर्मसुद्धा...

BJP Political Strategy Shift; Neerja Chaudhary Column On 2027 Elections

4 तासांपूर्वीकॉपी लिंक‎‎‎‎‎‎‎‎‎‎तरुणांच्या आंदोलनांनी देशातील शिक्षण व्यवस्थेची‎स्थिती बदलण्यासाठी सरकारवर दबाव वाढवला आहे.‎20 जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या‎लाठीहल्लाप्रकरणी राहुल गांधी...

Rising Women Participation in Indian Politics: Trends & Challenges

Marathi NewsOpinionRising Women Participation In Indian Politics: Trends & Challenges | Analysis22 तासांपूर्वीकॉपी लिंक‎‎‎‎‎‎‎‎गेल्या 15 ऑगस्टला पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून‎विधिमंडळातील 33...

मनोज जोशी यांचा कॉलम:अमेरिका समर्थक व विरोधी गटांत ‎संतुलन राखण्याचे मोठे आव्हान‎

सोमवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आंतर-सरकारी‎आयोगाच्या बैठकीसाठी मॉस्कोमध्ये होते. त्यांनी पुतीन‎यांचीही भेट घेतली. याच दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा‎सल्लागार अजित डोवाल चीनचे परराष्ट्रमंत्री...

error: Content is protected !!