August 30, 2026

Month: July 2026

आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:नेतृत्व अभाव राजकारणाची दिशा ठरवू शकणार नाही

अनेक वर्षांपासून राजकीय वर्तुळात एक युक्तिवाद वारंवार मांडला जातो. तो म्हणजे गांधी कुटुंबातील सदस्य नकळतपणे भाजपच्या राजकीय यशाला खतपाणी घालत...

नीरजा चौधरी यांचा कॉलम:मंदिरातील ‘चोरी’मुळे समीकरणे बदलतील?

अयोध्येतील श्रीराम मंदिरातून झालेली कथित चोरी अभूतपूर्व आहे. या घटनेने भाजप आणि संघाचे कार्यकर्ते व समर्थकही हादरले आहेत. हे केवळ...

शेखर गुप्ता यांचा कॉलम:काँग्रेसने राष्ट्रवादाच्या मुद्द्यापासून अंतर का ठेवले?‎

‎‎‎‎‎‎‎‎राष्ट्रीय राजकारणात सध्या जे मंथन सुरू आहे, त्याला‎दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे, लोकसभेत अल्पमतात‎असूनही भाजपने भारताला जवळपास एकपक्षीय‎राजवटीचा देश बनवण्यात...

नाते निरोगी राहण्यासाठी!:राग का येतो, दु:ख का होते, भावनांचे नियमन म्हणजे काय, ते कसे करावे?; जाणून घेऊयात…!

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने समाजाचे लक्ष वेधून घेतले आहे. राजा-सोनमची घटना विस्मरणात जाण्याआधीच या प्रकरणाने समाज पुन्हा एकदा हादरून...

बलराज संघई यांचा कॉलम:कालप्रमाण निसर्ग सिद्ध असते; वेळेपूर्वीचा हव्यास टाळा

जे आज मिळाले नाही, ते आत्ताच मिळावे. जे उद्या मिळायचे असते ते ही आजच मिळावे. जे वेळेने तयार केले नाही...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवाचे दर्शन घेत राहावे,‎त्याने डोळे सफल होतात‎

डोळ्यांतील अश्रू सुकलेला व्यक्ती भक्ती करू शकत नाही. काही‎दिवसांपूर्वी मला एक नेत्ररोगतज्ज्ञ भेटले आणि ते म्हणाले, अश्रू ही‎डोळ्यांची औषधी असते....

मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:निवडणुकांमध्ये होणाऱ्या अफाट ‎खर्चामुळे भ्रष्टाचारास खतपाणी‎

‎‎‎‎‎‎‎‎निवडणुकांना एक किंमत असते आणि ती म्हणजे‎भ्रष्टाचार. लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक‎लढवण्यासाठी पक्षांना दोन प्रमुख आवश्यकता असतात.‎पहिली, आपल्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी‎मोठ्या...

मायकेल ब्लूमबर्ग यांचा कॉलम:जगातील शहरांनी एकत्र येऊन‎ हवामान बदलाशी लढा द्यावा‎

‎‎‎‎‎‎‎‎हवामान बदलाच्या विरोधात संपूर्ण जग एक लढा देत‎आहे. या संघर्षात ध्येये आणि वचनबद्धतेची कोणतीही‎कमतरता राहिलेली नाही. पण शेवटी लोक या...

एन. रघुरामन यांचा कॉलम:व्यवसाय मॉडेल बदलण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे

ग्रामीण भारतातील ‘ते’ सर्वकालीन चित्र आठवा. मुले अनवाणी पायांनी चिखलाने भरलेल्या रस्त्यांवर नाचत आहेत. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत उड्या मारत आहेत....

error: Content is protected !!