संजय कुमार यांचा कॉलम:राजकारणात पोटनिवडणुकांचा कल आता नेमका कशाकडे?
भारतात विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघ रिक्तझाल्यानंतर पुढील सार्वत्रिक निवडणुकीस सहामहिन्यांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक असल्यासपोटनिवडणूक घेतली जाते. सध्या बिहारमधीलबांकीपूर, मध्य प्रदेशातील...
