August 30, 2026

Month: July 2026

शेखर गुप्ता यांचा कॉलम:काँग्रेस उभारी घेण्याची शक्यता किती आहे?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎अलीकडेच मी माझ्या एका स्तंभात लिहिले होते की‎लोकसभेत अल्पमतात असूनही भाजप देशास एकपक्षीय‎व्यवस्थेकडे नेत आहे. पण याची दुसरी बाजूही आहे....

हॅपी बर्थडे देवाभाऊ!:देवेंद्रजींचा प्रवास ध्येय, मेहनत, शिस्त आणि लोककल्याणाच्या बांधिलकीचा; वाचा एकनाथ शिंदे यांचा विशेष लेख

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सखोल अभ्यास, अथांग परिश्रम आणि दूरगामी विचारांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस. राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्वांचे...

एन. रघुरामन यांचा कॉलम:इतिहास ओझे नाही, तर एक वारसा आहे

जेव्हा जेव्हा मी पाहुण्यांना मुंबईच्या अंधेरी-कुर्ला रोडवर घेऊन जातो, तेव्हा त्यांना सांगतो की 1940 ते 1980 च्या दशकापर्यंत हा परिसर...

India Act East Policy 2.0; PM Narendra Modi Strategic Shift 2026

19 तासांपूर्वीकॉपी लिंक‎‎‎‎‎‎‎‎‎‎अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशिया,‎ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा केलेला दौरा हा‎भारताच्या धोरणात्मक बदलाची सुरुवात मानली पाहिजे.‎या बदलाला ॲक्ट-ईस्ट...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:माता-भगिनींच्या सहवासामुळे‎ कार्यस्थळी अंगणाचा जिव्हाळा‎

भारतीय संस्कृतीत अंगण हे कुटुंबातील एकोप्याचे प्रतीक मानले जाते.‎अनेक साहित्यिकांनी अंगणाला स्त्रीविश्वाचे केंद्र म्हटले. तुळस हे तर‎अंगणाची महाराणी आहे. काही...

Balraj Sanghai Column | First Monsoon Rain Fragrance & Earth Expectations

3 तासांपूर्वीकॉपी लिंकहे ही खरंच आहे, माणूस हा इतर कशाच्या आधारावर जगत नसून केवळ आशेवर जगतो. आयुष्यात सतत आशेचे नवीन...

एन. रघुरामन यांचा कॉलम:भारतीय पालकत्व कोणत्याही पाश्चात्त्य शैलीपेक्षा अधिक चांगले असू शकते का?

अमेरिकेत 4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांवर वर्षभर चाललेल्या एका प्रदीर्घ अभ्यासात असे आढळून आले आहे की, जेव्हा श्वेतवर्णीय मुले...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:ईर्षा आणि तुलनासुद्धा ‎लाभदायक ठरू शकते‎

प्रत्येक माणसाच्या मनात कुठेतरी थोडीफार ईर्षा (असूया) असतेच.‎ईर्षेची सुरुवात होते ती तुलनेतून. ‘तुलना’ हा शब्द ‘तोलणे’ यावरून‎आला आहे. जेव्हा आपण...

स्पेनचा ऐतिहासिक विजय.! अर्जेंटिनावर१-० ने मात करत फिफा विश्वचषक 2026 जिंकला.!

२० जुलै.! महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अमेरिकेतील न्यूयॉर्क–न्यू जर्सी येथील मेटलाईफ स्टेडियमवर रविवारी (१९ जुलै) झालेल्या FIFA विश्वचषक २०२६ च्या अंतिम...

एन. रघुरामन यांचा कॉलम:करिअर समुपदेशनाच्या पलीकडे जाऊन ‘जिज्ञासा समुपदेशना’कडे पाऊल टाकण्याची गरज

आठवीपासूनच प्रत्येक शैक्षणिक वर्षात वर्गशिक्षिका एकच प्रश्न विचारायच्या, “मोठं होऊन तुला काय व्हायचंय?” तो मुलगा नेहमी एकच उत्तर द्यायचा, “अजून...

error: Content is protected !!