July 16, 2026

अमेरिका इराण संघर्षामुळे संयुक्त राष्ट्रसंघाची चिंता वाढली

0

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसागणित अधिकच चिघळत चाललेला आहे.
दोन्ही बाजूंनी कोणीही चर्चेसाठी इच्छुक दिसत नाही. त्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्ष थांबण्याची सध्यातरी कोणतीही चिन्ह दिसत नाहीत.
दोन्ही बाजूकडून एकमेकांच्या तेल उत्पादन केंद्रावरती हल्ले सुरू केलेले असल्यामुळे संपूर्ण जगच सध्या इंधन तुटवड्याच्या भीतीच्या छायेखाली वावरत आहे.
इराणकडे सध्या गमवण्यासाठी काही उरलेले नसल्यामुळे इराण सध्या तरी माघार घेण्याच्या स्थितीमध्ये दिसत नाही.
अमेरिका स्वतःला जगाचा तारणहार समजत असल्यामुळे अमेरिकेकडून माघारीची कोणतीही शक्यता नाही.
जागतिक शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसागणित घसरत चाललेला आहे.
तेल आणि गॅस या इंधनासाठी जे देश परावलंबी इतर देशावरती अवलंबून आहेत. त्यांची चिंता ह्या संघर्षाने अधिकच वाढलेली आहे.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
तुकाराम खोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!