November 29, 2026

Main Story

Editor’s Picks

Trending Story

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:धार्मिक विचारांचा प्रसार आता‎ स्वत:च्या आचरणातून करावा

दुष्टपणा, निर्दयता, कठोरपणा यांसारखे दोष स्पष्टपणे दिसतात.‎इतरांविषयी प्रेमळ राहावे, करुणा असावी, असे आपल्याला शिकवले‎जाते आणि योग्य मार्गही तोच आहे. परंतु...

Cambridge Dictionary Names Human Word Of The Year 2026

21 तासांपूर्वीकॉपी लिंक‎‎‎‎‎‎‎‎आज आपण अशा काळात जगत आहोत, जिथे‎माणूस आणि मशीन यांच्यातील अंतर मिटत चालले‎आहे. मशीनच्या तुलनेत माणसाची उंची कमी...

रघुराम राजन यांचा कॉलम:एआयच्या शर्यतीत पुढे जाण्याच्या‎ स्पर्धेला आता लगाम बसावा

‎‎‎‎‎‎‎‎माझ्या एका मित्राने अलीकडेच एआय-सेफ्टीचा‎अभ्यास करण्यासाठी गणिताच्या प्राध्यापकपदावरून एक‎वर्षाची रजा घेतली आहे. ओपनएआयने 722 शोधनिबंध‎प्रसिद्ध करून असा दावा केला आहे...

शेखर गुप्ता यांचा कॉलम:कॉर्पोरेट इंडियासाठी पुढचा मार्ग कसा असेल?

‎‎‎‎‎‎‎‎पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिक्कीच्या वार्षिक‎सर्वसाधारण सभेत कॉर्पोरेट इंडियाला कडक शब्दांत‎सुनावले. पंतप्रधान राग, निराशा आणि अगदी हतबलतेच्या‎सुरात बोलत होते. तुम्हाला...

पुणे कोर्टाबाहेर हत्येमधील आरोपीवर हल्ला.

पुण्यात न्यायालयबाहेर हत्या प्रकरणसातील उत्तरदायीचा खून; भरदिवसा हल्ल्याने खळबळ पुणे : पुण्यातिल शिवाजीनगर जिल्हा न्यायालयबाहेर आज भरदिवसा एका हत्या  प्रकरणामधील...

विराग गुप्ता यांचा कॉलम:बाइक टॅक्सीचे लाभ प्रवाशांसह ‎गिग वर्कर्सनाही मिळावेत

करसवलती आणि नियमांतील सुलभतेमुळे कंपन्यांचा‎नफा वाढला आहे. तरीही कामगारांचे वेतन आणि‎रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होत नाही. पंतप्रधानांनीही‎नुकतीच याबाबत चिंता व्यक्त केली...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:ईश्वराला मनुष्य प्रिय आहे, कारण‎ मनुष्यात देवत्वाची शक्यता आहे

ईश्वर भक्तांशी संवाद साधताना अनेक गूढ गोष्टी सांगतो. गीतेमध्ये अनेकदा असे पाहायला मिळाले आहे. रामचरितमानसमध्येही श्रीरामांनी लक्ष्मण आणि भरताशी बोलताना...

सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:सरकार अन् लष्करातील समन्वय‎प्रत्येक देशासाठी आवश्यक आहे

‎‎‎‎‎‎‎‎‘आपण युद्धामुळे हरलो!’ मध्यावधी निवडणुकीतील‎पराभवानंतर जेडी व्हॅन्स यांनी हे विधान केले. त्यांच्या या‎वक्तव्यामुळे ट्रम्प प्रशासनाने इराणबाबत निर्णय कसे घेतले‎यावर विचार...

'घोस्ट पार्टिकल्स':नोबेल विजेते फ्रान्सिस हॅल्झेन यांच्या 'आइसक्यूब' क्रांतीचा वेध; वाचा प्रा. डॉ. शंकर बिराजदार यांचा लेख

दर सेकंदाला सूर्यापासून निघालेले तब्बल ६५ अब्ज अदृश्य कण तुमच्या करंगळीच्या नखामधून आरपार निघून जातात, आणि तुम्हाला त्याची साधी जाणीवही...

नीरज कौशल यांचा कॉलम:आंतरराष्ट्रीय न्यायालयाची‎ सक्रियता नवी आशा जागवते

‎‎‎‎‎‎‎‎आंतरराष्ट्रीय न्यायालयाची कोणाला भीती वाटते?‎कदाचित कोणालाच नाही. जगातील या सर्वोच्च‎न्यायालयाकडे स्वतःचे कोणतेही पोलिस दल नाही. तसेच‎सरकारांना आपल्या निर्णयांचे पालन करण्यास...

error: Content is protected !!